SOLAPUR MAHANAGARPALIKA ANM GNM BHARTI 2023
सोलापूर महानगरपालिका भरती २०२३
राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर महानगरपालिका ANM , GNM , फार्मासिस्ट पदाच्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठी गुणानुक्रमे अंतिम निवड यादी प्रसिद्ध.
एएनएम, जीएनम, फार्मासिस्ट अंतीम सुचना पत्र Click here
एएनएम-इ डब्लू एस -गुणानुक्रम अंतीम निवड यादी Click here
एएनएम (अ जमाती) - गुणानुक्रम अंतीम निवड यादी.pdf Click here
एएनएम (अनु जाती) - गुणानुक्रम अंतीम निवड यादी Click here
एएनएम (इ मा व) - गुणानुक्रम अंतीम निवड यादी.pdf Click here
एएनएम (खुला) - गुणानुक्रम अंतीम निवड यादी Click here
एएनएम (भज-ड) - गुणानुक्रम अंतीम निवड यादी Click here
एएनएम (वि मा प्र) - गुणानुक्रम अंतीम निवड यादी Click here
जीएनएम (ई डब्लू एस ) - गुणानुक्रम अंतीम निवड यादी Click here
फार्मासिस्ट (इ मा व) - गुणानुक्रम अंतीम निवड यादी Click Here
फार्मासिस्ट (ई डब्लू एस) - गुणानुक्रम अंतीम निवड यादी Click here
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान [ NUHM ] आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका येथे विविध आरोग्य केंद्रावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजने करिता नऊ संवर्गातील 49 पदांची कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर पद भरती करणे कामी दिनांक 29-4 2023 रोजी दैनिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती.
SOLAPUR MAHANAGARPALIKA ANM GNM BHARTI 2023 |
solapur anm bharti 2023
उपरोक्त नऊ संवर्गापैकी वैद्यकीय अधिकारी यांची मुलाखत दिनांक 18-05-2023 रोजी 11 वाजता स्थायी समिती सभागृह बैठक कक्षामध्ये घेण्यात आलेली होती त्यांची निवड यादी सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
उपरोक्त जाहिरातीमधील लॅब टेक्निशियन या पदाची बिंदू नामावली मध्ये सुधारणा झालेली असल्याने लॅब टेक्निशियन पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे.
उर्वरित संवर्गापैकी फार्मासिस्ट जीएनएम व ए एन एम यांची गुणाणुक्रमे तक्ता तयार करून त्याबाबतची प्राथमिक स्वरूपाची निवड यादी सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिनांक 30-05-2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
फार्मासिस्ट जीएनएम व ए एन एम या पदांच्या उमेदवाराने शैक्षणिक अर्हता ज्या दिनांकास पूर्ण केलेली आहे त्या दिनांकानंतर चा फार्मासिस्ट जीएनएम व ए एन एम पदाचा कामाचा अनुभव हा ग्राह्य धरण्यात आलेला आहे सदर पदाकरिता खालील तक्त्यात नमूद पद्धती नुसार अर्जाची छाननी प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे.
SOLAPUR MAHANAGARPALIKA ANM GNM BHARTI 2023 |
संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली फार्मासिस्ट जीएनएम व एन एम या पदांची गुनानुक्रमे यादी ही प्राथमिक स्वरूपाची आहे , खाली जी एन एम, ए एन एम फार्मासिस्ट या पदांच्या पात्र अपात्र याद्या जात प्रवर्गानुसार देण्यात आल्या आहेत आपापल्या जातीच्या प्रवर्गानुसार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या प्रवर्गाची आणि आपल्या पदाची गुणांची यादी पात्र अपात्र यादी डाऊनलोड करून पाहणे.
GNM LIST
1] EWS
PHARMACIST LIST
1] OBC
ANM LISTS
1] EWS
2] NT-D
3] OBC
4] OPEN1
5] OPEN2
6] SBC
7] SC
8] ST
Post a Comment