ZP BHARTI 2023 NEW SYLLABUS | जिल्हा परिषद भरती नवीन अभ्यासक्रम जाहीर

ZP BHARTI NEW SYLLABUS 


👉 BMC ANM RESULT 👈

कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची 

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 BMC ANM दुसरी यादी :- CLICK HERE

BMCANM  तिसरी यादी :- CLICK HERE


 जिल्हा परिषद भरती नवीन अभ्यासक्रम जाहीर.

जिल्हा-परिषद-भरती आरोग्य सेवक [महिला] व आरोग्य सेवक [पुरुष] या दोन पदांसाठी नवीन अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे.

या पदांच्या परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातील प्रत्येक प्रश्नाला 2 गुण देण्यात येतीलअशी एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा असेल, यात मराठी, इंग्रजी,सामान्य ज्ञान,गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचे प्रत्येकी 15 प्रश्न विचारले जातील तर तांत्रिक प्रश्न हे एकूण 40 विचारले जातील. पेपरचा कालावधी 2 तास असेल.

 

या संवर्गासाठी मराठी,इंग्रजी,सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन व गणित या विषयांसाठी एसएससी चा दर्जा असेल.

 

पुढे सविस्तर पाहू कुठल्या विषयाच्या कोणत्या प्रकरणावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार.


1]  मराठी:- सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण,  

म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग व उताऱ्यावरील प्रश्न.

 

2] इंग्रजी:- Genearal vocabulary, sentence structure, grammer, Idioms and phreses-their meaning and use, comprehension

 

3] सामान्य ज्ञान:-  आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्रामप्रशासन-राज्य-प्रशासन रचना संघटन कार्य, महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि चालू घडामोडी,

भारताचे शेजारील राष्ट्रांसोबत संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास संबंधित जिल्ह्याचा भूगोल,सामाजिक इतिहास,हवामान इत्यादी स्थानिक बाबी/वैशिष्ट्ये.

 

4] बुद्धिमत्ता आणि गणित:-  सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न .

 zp bharti 2023 new syllabus

 

*तांत्रिक प्रश्न* आरोग्य सेवक [महिला]


 

*तांत्रिक प्रश्न* आरोग्य सेवक {पुरुष}

तर मित्रांनो अशा प्रकारे वरील प्रमाणे नवीन अभ्यासक्रम असेल........

 

 zp bharti 2023 new syllabus

 

जिल्हा परिषदेअंतर्गत भरल्या जाणाऱ्या इतर औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता [स्थापत्य, लघु पाटबंधारे, यांत्रिकी विद्युत],कनिष्ठ आरेख, लिपिक, पशुधन पर्यवेक्षक, दोरखंडवाला, लघुलेखक स्थापत्य, अभियांत्रिकीसहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, कनिष्ठ लेखाधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तारअधिकारी संख्याकी. सर्व संवर्गातील पदांसाठी नवीन अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा



 



 

 

 

 





Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.