mumbai police bharti 2021 result | मुंबई पोलीस भरती 2021 लेखी परीक्षेचा निकाल जाहीर
मुंबई पोलीस भरती 2021 लेखी परीक्षेचा निकाल जाहीर
मुंबई-पोलीस शिपाई भरती 2021 करिता लेखी परीक्षा दिनांक 07-05-2023 रोजी घेण्यात आली असून सदर लेखी परीक्षेची अंतरिम उत्तरतालिका प्रश्नसंचनिहाय दिनांक 07-05-2023 रोजी प्रसिद्ध करण्यातआली होती, व त्यावर दिनांक 08-05-2023 रात्री 8 वाजेपर्यंत आक्षेप मागविण्यात आले होते सर्व प्राप्त आक्षेपांची छाननी करून व उचित बदल करून दिनांक 11-05-2023 रोजी अंतिम उत्तर तालिका संचनिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Mumbai police Bharti 2023 written Test Result |
सदर अंतिम उत्तर तालिकेनुसार लेखी परीक्षेमध्ये सर्व हजर उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांचा तक्ता mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सदरचा गुण तक्ता म्हणजे ही गुणवत्ता यादी नसून सर्व हजर उमेदवारांना लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची यादी आहे.
उमेदवारांना पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेच्या गुणा बाबत काही आक्षेप नोंदवावयाचे असल्यास पोलीस उपायुक्त मुख्यालय-2 यांचे desk9recruitcell.mum@mahapolice.gov.in या ईमेलवर दिनांक 14-05-2023 रोजी रात्री 8 वाजेपासून दिनांक 15-05-2023 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत [म्हणजेच 24 तासाच्या आत] आक्षेप नोंदवावेत पोलीस शिपाईपदाच्या लेखी परीक्षेच्या गुणाबाबतचे आक्षेप नोंदविताना गुणाबाबतची संदर्भित प्रत ई-मेलमधील आक्षेपा सोबत जोडण्यात यावी.
प्राप्त गुणांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
mumbai police bharti 2021 result
Official Website :- Clik Here
Post a Comment