DMER Recruitment 2023 | DMER भरती 2023
DMER भरती 2023
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई, येथे विविध
संवर्गाच्या पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यातआलेली आहे आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन
पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
DMER RECRUITMENT 2023
ऑनलाइन अर्ज करण्याचे वेळापत्रक
अ.क्र. तपशील दिनांक
1 ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 10 मे 2023
2 ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 20 मे 2023
3 ऑनलाइन पद्धतीने सामायिक परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक 10 मे ते 25 मे 2023
वयोमर्यादा
[अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांक पर्यंत]
अराखीव प्रवर्गासाठी किमान 18 वर्ष कमाल 38 वर्ष,राखीव प्रवर्गासाठी किमान 18 कमाल 43 वर्ष कमाल वयोमर्यादेत दोन वर्षाची शिथिलता 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या पदभरतीसाठी देण्यात आलेली आहेत्यामुळे राखीव,अराखीव प्रवर्गांसाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत उमेदवारांना वयामध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे त्यानुसार अराखीव प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील.
dmer-recruitment-2023
परीक्षा शुल्क
1] अराखीव ----- रुपये 1000/-
2] मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ ------ रुपये 900/-
dmer-recruitment-2023
शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी:- येथे क्लिक करा
वेतनश्रेणी,प्रवर्गानुसार जागांचा तपशील इतर महत्त्वपूर्ण सूचना जाणून घेण्यासाठी जाहिरात सविस्तर पहा जाहिरात पाहण्यासाठी:-येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी:- येथे क्लिक करा
Post a Comment