PM KISAN BENEFICIARY STATUS शेतकरी सन्मान निधी योजना स्टेटस

 शेतकरी सन्मान निधी योजना स्टेटस  

 PM KISAN BENEFICIARY STATUS पीएम किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारच्या 100% निधीसह केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. याची सुरुवात 1 डिसेंबर 2018 पासून झाली आहे. या योजनेंतर्गत, 2 हेक्‍टरपर्यंत एकत्रित जमीन/मालकी असलेल्या लहान आणि सीमांत शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष रु.६०००/- ची मदत दिली जाते.

PM KISAN STATUS

आज आपण प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना pmkisan-Beneficiary-status कसे चेक करायचे ते जाणून घेणार आहोत.

  • त्यासाठी सुरुवातीला आपल्याला 'pmkisan' च्या अधिकृत वेबसाईट वर यायचे आहे. वेबसाइट वर आल्यावर Farmers Corner  यामध्ये "Beneficiary-status"  हा पर्याय आहे त्यावर क्लिक करायचे आहे.


     पुढे खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल.

    यात search by मध्ये mobile number किंवा registration number सिलेक्ट करून पुढे माहिती भरायची आहे तसेच खालील बॉक्स मध्ये दिसणारा कॅप्चा कोड भरून get data यावर क्लिक करायचं आहे. 

    pm-kisan-beneficiary-status

    पुढे तुम्हाला तुमच्या हफ्त्या संबंधी सर्व माहिती मिळेल, जसे कि तुम्हाला कितवा हफ्ता मिळाला आहे, तो कोणत्या बँकेत जमा झाला आहे तसेच इतर माहिती तुमच्या समोर येईल. 


  • PM किसान वेबसाइट:- https://pmkisan.gov.in/

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.