KRUSHI VIBHAG BHARTI 2023 - महाराष्ट्र कृषी विभाग भरती

महाराष्ट्र कृषी विभाग भरती २०२३

 krushi vibhag bharti 2023 कृषी विभागातील गट क  संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा मार्गाने भरण्यासाठी दिनांक ०६ एप्रिल २०२३ रोजी जाहिरात व ऑनलाईन  फॉर्म भरण्यास सुरुवात होणार असा पूर्व संदेश कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे .


 krushi-vibhag -bharti-2023

कोणती पदे भरली जाणार ?

कृषी विभागातील कृषी आयुक्तालय अधिनस्त राज्य संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक    [ निमनश्रेणी ] लघुलेखक [ उच्चश्रेणी ] तसेच विभागीय कार्यालयाच्या अधिनस्थ वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक या संवर्गातील सरळसेवा भरतीसाठी जाहिरात कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक ०६/०४/२०२३ रोजी प्रसिद्ध होऊन भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती पूर्वसंदेशाद्वारे देण्यात आली आहे. 

 "krushi-vibhag-bharti-2023"

krushi vibhag bharti 2023  

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.