आधार-पॅन लिंकिंगची अंतिम मुदत सरकारने 31 मार्च ते 30 जून 2023 पर्यंत तीन महिन्यांनी वाढवली आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) च्या घोषणेनुसार, लिंक न केलेली सर्व पॅन कार्ड 1 जुलै 2023 पासून निष्क्रिय होतील.
PAN-AADHAR-LINKING DATE EXTENDED
pan-aadhar-linking
अजूनही तुम्ही पॅन कार्डला आधार लिंक केले नसेल तर लिंक करून घ्या, शासनाच्या माध्यमातून परत एकदा पॅन-आधार-लिंकिंग साठी वेळ वाढवून दिला आहे.
आता तुम्ही ३० जुन २०२३ पर्यंत पॅनला आधार लिंक करू शकता. मात्र रु. १००० च्या दंडात कसलीही सूट देण्यात आलेली नाही तुम्हाला रु. १००० इतकी दंडाची रक्कम हि भारावीच लागेल .
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस च्या घोषणेनुसार जर तुम्ही हि प्रक्रिया ३० जून २०२३ पर्यंत पूर्ण नाही केली तर तुमचे पॅनकार्ड १ जुलै २०२३ पासून निष्क्रिय होतील.
pan-aadhar-linking-date-extended
नुकसान काय होणार?
30 जून 2023 ची अंतिम मुदत संपल्यानंतरही तुम्ही तुमचा पॅन कार्ड आधारशी लिंक केला नसेल, तर तुमचे पॅन कार्ड अवैध मानले जाईल. यासह, तुमच्या TDS/TCS कपातीवर उच्च कर दर लागू केला जाईल. तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूकही करू शकणार नाही. याशिवाय, तुम्ही बँकांमध्ये 50,000 पेक्षा जास्त व्यवहार करू शकणार नाही.
Post a Comment